PM Kisan 20th hafta kadhi yenar?|pm kisan online form|प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता

PM Kisan 20th hafta kadhi yenar?नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो पीएम किसान हप्ता कधी येणार आहे याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती तर आता तो कधी येणार आहे आपण या ब्लॉग पाहणार आहोत त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण वाचा.

तर शेतकरी बांधवांनो पीएम किसानचा हप्ता येण्यासाठी काय काय करायच आहे कोणती कोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत कोणती केवायसी करायची आहे आपण हे पाहणार आहोत.तर पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे तर आधी हा हप्ता जुलै मध्ये मिळेल अशी अपेक्षा होती मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केल आहे की 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल तर मित्रांनो बघू शकता अगोदर हा हप्ता जुलै महिन्यातच मिळत होता म्हणजे चार महिने होऊन गेलेले आहेत .

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

तरी पण हा हप्ता मिळाला नव्हता तर आता तो हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी मिळणार आहे म्हणजे आज 28 तारीख आहे म्हणजे तीन चार दिवसांनी आता तो मिळून जाईल मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करायच आहे ते आपण पुढे तर पाहणारच आहोत.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

२०वा हप्ता कधी जमा होणार?

तारीख जाहीर: भारत सरकारने अधिकृतरित्या जाहीर केले आहे की, २०वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतून वितरित केला जाईल.

एकूण रक्कम: ₹२०,५०० कोटी
लाभार्थी शेतकरी: अंदाजे ९.७ कोटी
दर शेतकरी हप्ता: ₹२,०००

तर चला ठीक आहे बघू पुढे काय आहे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही माहिती जाहीर करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरातील काला कालिक कधाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण होणार आहे. तर मित्रांनो बघू शकता तर आपल्या भारताचे कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलेल आहे की वाराणसीतील सेवा परिधान परिसदातील काली कदम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात याचे वितरण होण्यात येणार आहे मित्रांनो तर वितरण करण्यात येणार आहे.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

महत्वाची माहिती:-

भारतीय शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्याचे एक महत्वाचे साधन ठरलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) यशस्वीपणे आपला २०वा हप्ता देण्यासाठी सज्ज झाली आहे. योजनेअंतर्गत देशातील सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांना २०५०० कोटी रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण या २०व्या हप्त्याची तारीख, पात्रता, आवश्यक प्रक्रिया, फसवणूक टाळण्याचे उपाय, आणि सरकारकडून आलेल्या नव्या सूचनांवर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

  1. प्रारंभ: फेब्रुवारी २०१९
  2. उद्दिष्ट: देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य.
  3. दरवर्षी सहाय्य: ₹६,००० (३ हप्त्यांत — दर हप्ता ₹२,०००)
  4. थेट बँक खात्यात निधी ट्रान्सफर

या योजनेमुळे आजवर ₹३.६९ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

कोण पात्र आहेत?

पात्रता निकषस्पष्टीकरण
नागरिकताभारताचा नागरिक असणे आवश्यक
जमीनशेतीयोग्य जमीन असणे (२ हेक्टरपेक्षा कमी)
उत्पन्नआयकर न भरलेले, शासकीय/खासगी उच्च उत्पन्न नसणे
बँक खातेआधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते आवश्यक
ई-केवायसीपूर्ण झालेली आधार आधारित ई-केवायसी आवश्यक
7/12 उताराजमिनीचा अधिकृत दस्तऐवज जमा करणे आवश्यक
  1. शेतकरी ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही.
  2. आधार-बँक खाते लिंकिंगमध्ये चुका असलेले.
  3. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचे दस्तऐवज नसतील किंवा चुकीचे असतील.
  4. निवृत्त सरकारी कर्मचारी, आयकरदाते किंवा मोठे व्यापारी.
  5. सरकारच्या तपासणीत अपात्र आढळलेले — यांच्याकडून रक्कम परत घेण्याची शक्यता आहे.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

सामान्यतः PM-KISAN चे हप्ते फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर महिन्यांत मिळतात. मात्र २०२५ साली जूनजुलैमध्ये विलंब झाला. यामागील मुख्य कारणे:

  1. निवडणुकीसंबंधी आचारसंहिता
  2. नवीन पात्रतेची पडताळणी
  3. ई-केवायसीचा अपूर्ण टक्का
  4. तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया

तथापि, आता सरकारने अधिकृतपणे २ ऑगस्ट २०२५ ही तारीख जाहीर केली आहे.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

📲 शेतकऱ्यांनी कोणती पावले उचलावीत?

1️⃣ केवायसी पूर्ण करा

  1. ऑनलाईन OTP: www.pmkisan.gov.in येथे मोबाईल OTP द्वारे
  2. CSC केंद्रात बायोमेट्रिक: जवळच्या सेवा केंद्रात आधार व अंगठा तपासणी
  3. फेस ऑथेंटिकेशन: मोबाईल अ‍ॅपवरून फेस स्कॅन करून

2️⃣ बँक खाते आधार लिंक तपासा

  • खाते क्रमांक, IFSC कोड योग्य आहे की नाही हे तपासा.
  • खाते आधारशी लिंक आहे का हे सुनिश्चित करा.

3️⃣ जमिनीची नोंदणी तपासा

  • ७/१२ उताऱ्यावर नाव असल्याची खात्री करा.
  • संबंधित महसूल कार्यालयात गरज असल्यास तक्रार नोंदवा.

4️⃣ लाभार्थी यादीत नाव तपासा

  • पोर्टलवर जाऊन ‘Beneficiary Status’ किंवा ‘Beneficiary List’ मध्ये तपासणी करा.
  • नाव, गाव, तालुका, जिल्हा टाकून तपासू शकता.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

🔒 बनावट मेसेज घोटाळ्यांपासून सावध!

PM-KISAN योजनेतून पैसे लवकर मिळवून देण्याच्या नावाखाली काही फसवणूक करणारे मेसेज, कॉल्स, लिंक पाठवतात. त्यांना OTP, खाते माहिती, आधार क्रमांक देऊ नका.

✅ फक्त अधिकृत संदेशावर विश्वास ठेवा.
✅ कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाइट तपासा.

शेतकऱ्यांसाठी दिलासाहेदायक बातमी मित्रांनो तर बघू शकता काय आहे. गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी 20व्या हप्त्याच्या प्रत्यक्षेत होते जुलै मध्ये पैसे जमा होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र 2 ऑगस्ट ही अधिकृत तारीख निश्चित झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा वेळ वाट बघावा लागला असला तरी खात्यात लवकरच 2000 चा हप्ता जमा होणार असल्याची खात्री मिळाली आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की जुलै महिन्या महिन्यामध्ये पैसे जमा होतात पण या वेळेस का उशीर लागला पण आता प्रतीक्षा संपलेली आहे दोन ऑगस्ट तारीख निश्चित करण्यात आलेले आहे मित्रांनो तर आता काळजी करण्याची गरज नाही.

📈 योजना का आहे महत्वाची?

फायदास्पष्टीकरण
थेट सहाय्यकोणतीही दलाली न करता थेट बँकेत जमा
सिंचन, बियाणेखरिप हंगामासाठी गुंतवणूक करता येते
आत्मनिर्भरताकर्ज टाळण्यासाठी उपयोगी
पारदर्शकताDBT प्रणालीमुळे गोंधळ टाळले जातात
शेतकऱ्यांची संख्या९.७ कोटींपेक्षा जास्त लाभार्थी

PM Kisan 20th hafta kadhi yenar?२ ऑगस्ट रोजी काय होईल?

  1. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ,००० जमा होतील.
  2. लाभार्थींना SMS द्वारे माहिती मिळेल.
  3. जिल्हा व पंचायत पातळीवर विशेष शिबिरे घेतली जातील.
  4. कृषी सखी“, “ड्रोन दीदी“, “KVK” केंद्रांद्वारे केवायसी मोहीम राबवली जाईल.

तर पुढे बघू काय आहे तर या हप्त्याची माहिती आपल्याय चॅनलवर लवकरच देण्यात येईल मित्रांनो तर मित्रांनो लवकरच हप्त्याबद्दलची माहिती अपडेट होईल शेतकऱ्यांची खाते बँक खाते क्रमांक आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून आपला पीएम किसान बेनिफिशरी स्टेटस तपासावा तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपल्या मोबाईलवर ओपन करून क्रोम ब्राउजर ओपन करून तिथे तुम्हाला पीएम किसान बेनिफिशरी अस टाकायचा आहे .

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

आणि टाकल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस तपासायचा आहे मित्रांनो की तुमचे खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाहीत तर जर आले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर पुढे बघू काय आहे तर मित्रांनो या हप्त्याचा लाभ फक्त केवायसी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे .

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अद्याप ही केवायसी केलेली नसेल नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी तर मित्रांनो तर या हप्त्याचा लाभ फक्त केवायसी केलेल्या शेतक मिळालेला आहे आणि मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन किंवा कोणत्याही सेतू सेंटरमध्ये जाऊन तुम्ही इ केवायसी पूर्ण करा किंवा तुम्ही मोबाईलवरूनही करू शकता.

🗃️ महत्त्वाचे संकेतस्थळे

उपयोगसंकेतस्थळ
अधिकृत पोर्टलhttps://pmkisan.gov.in
ई-केवायसी तपासणीBeneficiary Status विभाग
हेल्पलाईन क्रमांक155261 किंवा 011-24300606

🧑PM Kisan 20th hafta kadhi yenar?‍🌾 शेतकऱ्यांचे सामान्य प्रश्न (FAQ)

प्रश्नउत्तर
हप्ता कधी मिळणार?२ ऑगस्ट २०२५ पासून
ई-केवायसी कशी करावी?मोबाईल OTP, CSC किंवा अ‍ॅपद्वारे फेस स्कॅन
माझे नाव यादीत आहे का?pmkisan.gov.in वर “Beneficiary List” तपासा
हप्ता मिळाला की नाही हे कसे तपासायचे?“Payment Status” तपासा
बँक खाते चुकीचे असल्यास?स्थानिक कृषी अधिकारी/CSC केंद्रात संपर्क करा
फसवणूक झाली तर काय करावे?त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन वा कृषी विभागास तक्रार

निष्कर्ष:-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता म्हणजे नुसता आर्थिक लाभ नाही, तर हा एक विश्वासाचा आणि पारदर्शकतेचा परिचय आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे हे नियमित सहाय्य शेतीसाठी पूरक साधन बनले आहे.

सर्व शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून, आपले बँक खाते व जमिनीची नोंदणी व्यवस्थित ठेऊन फसवणूक टाळावीआपला हक्काचा लाभ मिळवावा.

मित्रांनो ठीक आहे तर चला पुढे बघू काय आहे? का विलंब झाला हप्त्यात तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की हा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला? तर मित्रांनो यावेळी हप्ता थोडा उशीर झाला.

तर यामागे काही तांत्रिक प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कारण असल्याची माहिती मिळते मात्र सरकारने आता याबाबत स्पष्टता दिली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी हप्ता खात्यात जमा केला जाणार असल्याची खात्री दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो यासाठी तुम्हाला खात्याची पडताळणी करण्यासाठी हा उशीर लागलेला आहे मित्रांनो ठीक आहे.

PM Kisan 20th hafta kadhi yenar?

Also read https://mediumpurple-dunlin-958661.hostingersite.com/pm-kisan-sanman-nidhi-20th-installment-date/ https://mediumpurple-dunlin-958661.hostingersite.com/sanjay-gandhi-niradhar-yojana-2025-updates/

for more information https://www.pmkisanstatus.com/ https://www.news18.com/business/economy/pm-kisan-20th-installment-date-how-to-register-as-a-new-farmer-to-receive-next-tranche-of-rs-2000-9457924.html

PM Kisan 20th hafta kadhi yenar?